Universal Acceptance Logo
Ministry of Electronics and Information Technology Logo
NIXI Logo

.भारत आयडीएन- सीसीटीएलडी

IDN: स्थानिक भाषेत संकेतस्थळाचे नाव (निक्सि.भारत)

IDN: स्थानिक भाषेत संकेतस्थळाचे नाव (निक्सि.भारत)

इंटरनॅशनलाइज्ड डोमेन नेम्स (आयडीएन) जगभरातील लोकांना स्थानिक भाषा आणि लिपींमध्ये डोमेन नावे वापरण्यास संधी देते. आयडीएन हे हिंदी, बंगाली, गुजराती किंवा तमिळ इत्यादी वेगवेगळ्या लिपींमधील अक्षरांचा वापर करून तयार केलेले आहे म्हणूनच सर्व भारतीय भाषांमध्ये आयडीएन शक्य आहेत.

आयडीएन हा एक महत्त्वाचा विकास आहे जो जगभरातील वापरकर्त्यांसाठी महाजाल अधिक सोपा आणि सर्वसमावेशक बनवतो. डोमेन नावांमध्ये लॅटिन नसलेली अक्षरेसुद्धा घालून, आयडीएन आपल्या वापरकर्त्यांना त्यांच्या मूळ भाषेत महाजाल वापरण्याची क्षमता देतो, जेणेकरून महाजालाचा वापर आणि माहितीपर्येतची पोच वाढते.

IDN CCTLD IMAGE

२२ अनुसूचित भारतीय भाषा

क्र..

आंतरराष्ट्रीयकृत डोमेन नेम (IDN) ccTLDs

स्क्रिप्ट

भाषा(ल्या) समर्थित

1

.भारत

Devanagari Script

Bodo(Boro), Dogri, Hindi, Konkani, Maithili, Marathi, Nepali, and Sindhi-Devanagari (8)

2

.ভারত

Bengali Script

Bengali and Manipuri (2)

3

.భారత్

Telugu Script

Telugu

4

.ભારત

Gujarati Script

Gujarati

5

. بھارت

Perso-Arabic Script

Urdu

6

.இந்தியா

Tamil Script

Tamil

7

.ਭਾਰਤ

Gurmukhi (Punjabi)

Punjabi

8

.ಭಾರತ

Kannada Script

Kannada

9

.ଭାରତ

Odiya Script

Odiya

10

.ভাৰত

Assamese (Bengali Unicode) Script

Assamese

11

.भारतम्

Devanagari Script

Sanskrit

12

.भारोत

Devanagari Script

Santali

13

.بارت

Perso-Arabic Script

Kashmiri

14

.ڀارت

Perso-Arabic Script

Sindhi

15

.ഭാരതം

Malayalam Script

Malayalam