Universal Acceptance Logo
Ministry of Electronics and Information Technology Logo
NIXI Logo

सार्वत्रिक मान्यता (यूए)

Universal Acceptance Steering Group logo

सार्वत्रिक मान्यता (युनिव्हर्सल एक्सेप्टन्स - यूए) ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये लिपी, अक्षरांची संख्या किंवा युनिकोडमध्ये अलीकडेच टाकण्यात आलेले आहेत अशी कसली ही आडकठी नाही. ह्यात सर्व वैध डोमेन नावे आणि इमेलचे पत्ते स्वीकारले, प्रमाणित केले, संग्रहित केले, प्रक्रिया केले आणि योग्यरित्या आणि सातत्याने प्रदर्शित केले जातात, आणि हे सर्व महाजालावरील अनुप्रयोग, उपकरणे आणि यंत्रणेने समानपणे स्वीकारले जातात.

सार्वत्रिक मान्यता मिळवण्यासाठी, महाजालावरील अनुप्रयोग आणि यंत्रणांनी नवीन टीएलडीसह सर्व शीर्ष-स्तरीय डोमेन (टीएलडी) सुसंगत पद्धतीने वागले पाहिजेत

  • स्थानिक भाषेतील संकेतस्थळाचे नाव आणि ईमेल आयडी वापरण्यास प्रोत्साहन देणे.
  • स्थानिक भाषेत यूआरएल आणि ईमेल आयडीबद्दल जागरूकता वाढविणे.
  • धोरणे आणि नियम बनवणे.
  • तांत्रिक सहकार्य करणे.
  • संकेतस्थळाचे मालक, संकेतस्थळ बनवणारे गट, संकेतस्थळासाठीच्या सुरक्षतज्ञांचा सहभाग.
अधिक माहिती
This infographics shows that how universal acceptance helping people to regsiter domain in their own language